नमस्कार मित्रांनो !
शिक्षणाची वारी या उपक्रमांतर्गत माढा तालुका शिक्षण विभाग आयोजित विविध शैक्षणिक स्टॉल चिंचगाव टेकडी या ठिकाणी लावणेत आले होते , सादर उपक्रमात केंद्र सापटणे भो . द्वारा E Learningया विषयाचे महत्व व अध्यापनात होणारे फायदे तसेच त्यासाठी उपयोगी पडणारे Hardwear व Softwear
बद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला . सदर प्रसंगी केंद्रातील शिक्षक आदरणीय सुहास चवरे सर यांना
तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करणेत आले .
त्या संदर्भात काही फोटो .........
![]() |
मा. BEO कांबळे साहेब गवळी सरांकडून माहिती जाणून घेताना . |
Nice creation Sir
ReplyDeleteEvery 1 should work on this...
My best wishes to you.
thank u sir
Deleteअभिनंदन सर पुढील कार्यालय शुभेच्छा
ReplyDeleteअभिनंदन सर पुढील कार्यालय शुभेच्छा
ReplyDelete